प्रा. सदाशिव शिवराम भावे

समीक्षक, प्रवासवर्णनकार

समीक्षक प्रा. सदाशिव शिवराम भावे यांचा जन्म १८ डिसेंबर १९३१ रोजी झाला..

त्यांचे मराठी व इंग्रजी नियतकालिकांतून सुमारे ३०० हून अधिक लेख असंग्रहित राहिले, परंतु “अमेरिका नावाचे प्रकरण” हे प्रवासवर्णन प्रकाशित झाले.

 

## Prof Sadashiv Shivram Bhave

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*