सखा कलाल

कथाकार सखा कलाल यांचा जन्म १० डिसेंबर १९३८ रोजी झाला. त्यांचे ढग, सांज, पार्टी आदी कथासंग्रह प्रसिद्ध.   ## Sakha Kalal

नरेश भिकाजी कवडी

कथाकार, अनुवादक, लोकगीतांचे संग्राहक नरेश भिकाजी कवडी यांचा जन्म ५ ऑगस्ट १९२२ रोजी झाला. “बीअरची सहा कॅन्स”, “चुळचुळ मुंगी पळीपळी कंटाळा” हे कथासंग्रह आणि सोलापूर जिल्ह्यातील लोकगीतांचे “भरली चंद्रभागा” हे संकलन यांसाठी ते मराठीत अधिक […]

विष्णू दत्तात्रेय साठे

नाट्य साहित्याचे अभ्यासक विष्णू दत्तात्रेय साठे यांचा जन्म १९ डिसेंबर १९१६ रोजी झाला. मराठी नाट्यकथा, तसेच निवडक नाटकांचे प्रवेश एकत्र केलेले नाट्यप्रवेश १ ते ५ हे संकलन त्यांनी केले.   ## Vishnu Dattatrey Sathe

वासुदेव यशवंत गाडगीळ

नाट्य-चित्र समीक्षक आणि लेखक वासुदेव यशवंत गाडगीळ यांचा जन्म १८ डिसेंबर १९१८ रोजी झाला. मोहिनी मासिकातील “हिरव्या चादरीवर” या त्यांच्या सदराचे चार भाग पुस्तकरुपात आले. शिवाय “नाटकांच्या नवलकथा” त्यांनी लिहिल्या.  त्यांनी “स्वरराज छोटा गंधर्व” या ग्रंथाचे […]

प्रा. सदाशिव शिवराम भावे

समीक्षक प्रा. सदाशिव शिवराम भावे यांचा जन्म १८ डिसेंबर १९३१ रोजी झाला.. त्यांचे मराठी व इंग्रजी नियतकालिकांतून सुमारे ३०० हून अधिक लेख असंग्रहित राहिले, परंतु “अमेरिका नावाचे प्रकरण” हे प्रवासवर्णन प्रकाशित झाले.   ## Prof […]

डॉ. प्रभाकर भानुदास मांडे

लेखक, समीक्षक आणि लोकसाहित्याचे अभ्यासक डॉ. प्रभाकर भानुदास मांडे यांचा जन्म १६ डिसेंबर १९३३  रोजी झाला. लोककथा व लोकगीते यांचा विपुल संग्रह असणार्‍या मांडे यांनी “लोकसाहित्याचे अंत:प्रवाह, गावगाड्याबाहेर, सांकेतिक आणि गुप्त भाषा, परंपरा व स्वरुप, दलित […]

विठ्ठल कृष्ण नेरुरकर

कवी, कथाकार, नाटककार विठ्ठल कृष्ण नेरुरकर यांचा जन्म १४ डिसेंबर १८९२  रोजी झाला. “मुलींची शाळा” ही एकांकिका, नागरिकता वाचनमाला पुस्तक १,२ तसेच साधना व नवा नमुना या कादंबर्‍या. प्रतिबिंबे फोटोचं लग्न नि इतर लघुकथासंग्रह, तसेच […]

1 42 43 44 45 46 80