गजानन शंकर वामनाचार्य

भाभा अणुसंशोधन केंद्र, मुंबई येथील निवृत्त शास्त्रज्ञ आणि मराठी विज्ञान परिषद पत्रिकेचे संपादक असलेले श्री वामनाचार्य हे वयाच्या पंचाहत्तरी नंतरही अत्यंत जोमाने अणि उत्साहाने कार्यरत आहेत. मराठी आडनावांचा मोठा संग्रह.
[…]

बाळशास्त्री जांभेकर

बाळशास्त्री जांभेकर मराठी भाषेतले आद्य पत्रकार होते. त्यांनी दर्पण हे मराठीतले पहिले वृत्तपत्र जानेवारी ६, १८३२ रोजी सुरू केले. त्यांचा जन्म राजापूर तालुक्यातील पोंभुर्ले गांवी झाला होता. इंग्रजी राजवटीविरुद्ध जनजागृती करण्यासाठी वृत्तपत्रासारखे दुसरे महत्त्वाचे साधन नाही हे त्यांच्या लक्षात आले होते.
[…]

संत चोखामेळा

चोखामेळा (चोखोबा) हे यादव काळातील नामदेवांच्या संतमेळ्यातील वारकरी संतकवी होते.
[…]

अच्युत गोडबोले

अच्युत गोडबोले हे तंत्रज्ञ, समाजसेवक आणि मराठीतील लेखक आणि वक्ते आहेत. विज्ञान, संगणक तंत्रज्ञान आणि व्यवसाय या विषयांवर त्यांनी प्रामुख्याने लेखन केले आहे. […]

बंग, (डॉ.) राणी

गडचिरोली जिल्ह्यातील सर्च या सामाजिक संस्थेच्या संस्थापक व सहसंचालिका डॉ.राणी बंग यांची भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागातर्फे २००८ मध्ये दिल्या जाणार्या राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड झाली.
[…]

परांजपे, शकुंतलाबाई

संतती नियमनाच्या प्रचारकार्यात उघडपणे स्वत:ला झोकून देणार्‍या शकुंतलाबाई परांजपे या देशातल्या पहिल्या महिला कार्यकर्त्या होत्या. […]

आंबेकर, आर्या

आर्या ही मराठी गायिका आहे. झी मराठी वाहिनीच्या सारेगमप लिटिल चँप्स या संगीत विषयक कार्यक्रमात ती एक स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. […]

1 66 67 68 69 70 79