पुरुषोत्तम गणेश सहस्रबुद्धे

विचारवंत,लेखक

विचारवंत लेखक पुरुषोत्तम गणेश सहस्रबुद्धे यांचा जन्म १० जून १९०४ रोजी झाला. “माझे चिंतन” हे त्यांचे पुस्तक सर्वाधिक गाजले. “विज्ञानप्रणीत समाजरचना”, “भारतीय लोकसत्ता”, “लोकसत्तेला दंडसत्तेचे आव्हान”, “राष्ट्रधर्म”, “हिंदू समाज”, “महाराष्ट्र संस्कृती”, “इहवादी शासन”, “केसरची त्रिमूर्ती” आदी वैचारिक पुस्तके लोकहितवादींच्या शतपत्रांचे संपादन, तसेच “साहित्यातील जीवनभाष्य” ही समीक्षा, दोन नाटके आणि “लपलेले खडक” हा लघुकथासंग्रह त्यांनी लिहीला. १९८५ साली पु. ग. निवर्तले.

Purushottam Ganesh Sahastrabuddhe

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*