गणेश रंगो भिडे

लेखक-पत्रकार आणि कोशकार

“सिनेमासृष्टी” या १९३२ साली सुरु झालेल्या मराठीतील पहिल्या सिने-नाट्य नियतकालिकांचे कर्ते, लेखक-पत्रकार आणि कोशकार गणेश रंगो भिडे.

“कलामहर्षी बाबुराव पेंटर”, “फोटो कसे घ्यावेत”, “सावरकर सूत्रे”, आदी पुस्तके लिहिणार्‍या भिडे यांनी “व्यावहारिक ज्ञानकोश” (५ खंड), “अभिनव ज्ञानकोश”, “बालकोश”, अशा कोशांचे संपादनही केले.

यांचे निधन ८ जून १९६९ रोजी झाले.

Ganesh Rango Bhide

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*