दादा धर्माधिकारी

तत्वज्ञ, विचारवंत, साहित्यिक

तत्वज्ञ, विचारवंत, साहित्यिक शंकर त्र्यंबक तथा दादा धर्माधिकारी यांचा जन्म १८ जून १८९९ रोजी झाला. सर्वोदयदर्शन, गांधीजी: एक दर्शन, क्रांतिनिष्ठा, आपल्या गणराज्याची घडण, पाकिस्थानी वृत्तीचा प्रतिकार अशी प्रेरक पुस्तके त्यांनी लिहिली होती.

Dada Dharmadhikari

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*