मोहन आपटे

Apte, Mohan

मोहन आपटे हे खगोल अभ्यासक व मराठीतले विज्ञान कथा लेखक आहेत.

खगोल मंडळ, मुंबई च्या पहिल्या भास्कर पुरस्कारानेगौरविण्यात आले आहे. १९८१ मध्ये त्यांना ब्रिटिश कौन्सिल तर्फे इंग्लंड दौर्‍याचे निमंत्रण दिले गेले. खगोलशास्त्र या विषयावर त्यांची अनेक भाषणे होत असतात.

1 Comment on मोहन आपटे

  1. मोहन आपटे यांची बरीच पुस्तके मी वाचली आहेत. फार सुंदर आहेत

Leave a Reply to विजय परांजपे Cancel reply

Your email address will not be published.


*