दळवी, कृष्णकांत

 

कृष्णकांत दळवी रा. अडकूर, ता. चंदगड, जि. कोल्हापुर
जन्म दिनांक – १५ फेब्रुवारी १९२५

चित्रपट -: पात्र (भूमिका)
ज्ञानबा तुकाराम – वाघ्या

 

दृष्टीजगाची निराळी – म्हातारा
वधु परिक्षा – म्हातारा
वावटळ – हिरो – संभा
मुरली मल्हाररायाची – हिरो – जयसिंग

सतीचं वाण – हिरो – महादू
दाम करी काम – हिरो – मवाली शांताराम

निर्मला – हिरो – डॉक्टर
पिंजरा (हिंदी / मराठी) – गवळी – महादू
सासुरवाशीण – हिरो
अष्टविनायक – पाहुणे कलाकार

 

सगे सोयरे –
शिवरायाची सून ताराराणी हंबिरराव मोहिते
नात मामा भाचीचे – सावकार
उसना / आवाज
छोटा जवान – विजयराज
वाट चुकलेले नवरे
आंधळा मारतोय डोळा – दादा कोंडके

 

नाटक – नाटकाचे नाव भूमिका
गुरुदक्षिणा – बलराम
नेकजात मराठा – हिकमती
स्वयं सेवक – लहानू (विनोदी)
खोली पाहिजे – हिरो
सिव्हांचा छावा – अभिमून्य
माझी जमीन – मारवाडी
एकच प्याला – भागिरथ

ऐकाहो ऐका – जयसिंग
देव माणूस – अनिल
मायेची लेकेरे – चंद्रकांत
लग्नाची बेडी – पराग / डॉक्टर
तुफान – हिरो
माझं लग्न – हिरो
वहिनी – हिरो
ज्वाला – हिरो
हॅम्लेट – हिरो (मुक्त रुंदातील नाटक) भूमिका ललाड
संशय कल्लोळ – हिरो
जग काय म्हणेल – हिरो / दिवाकर
पिल्लूच लग्न – हिरो / फार्सिकल नाटक
रायगडला जेव्हा जाग येते – संभाजीराजे
पावना आला रे आला – जयसिंग हिरो
गितगाईले अनवाणी – हिरो
विजयाचे वारस आम्ही – शामकांत(खलनायक)
माझा कुना म्हणू मी – हिरो
उंबर्‍यावरती माप ठेवते मी – मुकूंद हिरो
नटसम्राट – नंदु
अशी वस्ती अशी मानसं – हिरो
प्रेमशास्त्र – विनोदी
वेडा वृंदावन
एकरुप अनेक रंग
मृत्यूनजय – दुर्योधन
जिगर – खलनायक
वेडा वृंदावन
छावा – तीन भूमिका
संग्राम
तुफान

तुझ आहे तुझ पाशी

१) रायगडला जेव्हा जाग येते-
या नाटकामधील १६ वर्षे वयाचा संभाजी राजाची भुमिका १९६२ मध्ये प्रथम केली तेव्हा वय ३७ वर्षे होते १९८८ मध्ये भुमिकेतून निवृत्त झालो तेव्हा माझे वय ६२ होते. (एक हजार हून अधिक प्रयोग)

२) ४२ वर्षे रेल्वे मध्ये नोकरी केली. १९८३ मध्ये रेल्वेतून रिटायर.

३) पुरस्कार – मास्टर नरेश पुरस्कार -: १९९४ मध्ये महापौर निर्मला सावंत – प्रभावळकर यांच्या हस्ते
४) पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात बालगंधर्वांची दोन चित्रे आहेत त्यातील पुरुष वेशातील चित्रासाठी मॉडेल म्हणून कृष्णकांत दळवीचा वापर करण्यात आला चित्रकार – गोपाळ देऊस्कर होते.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*