डॉ. अण्णा मोरेश्वर कुंटे

निष्णात डॉक्टर अण्णा मोरेश्वर कुंटे हे ज्ञानेश्वरीचे गाढे अभ्यासक आणि लेखक होते.

“वाग्भट” या त्यांच्या ग्रंथावरून त्यांच्या आयुर्वेदावरील दांडग्या अभ्यासाची कल्पना येते. “स्त्रीरोगविज्ञान” या ग्रंथासह “ज्ञानेश्वरी” व “अमृतानुभव” या ग्रंथांचे त्यांनी संपादन केले.

१५ जुलै १८९६ रोजी त्यांचे निधन झाले.

 

Dr Anna Moreshwar Kunte

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*