रघुनाथ रामचंद्र (रॉय) किणीकर

सुप्रसिद्ध कवी, लेखक आणि नाटककार

रघुनाथ रामचंद्र किणीकर हे सुप्रसिद्ध कवी व कलंदर कलावंत होते.  रॉय किणीकर या नावाने ते प्रसिद्ध होते.

“रात्र” आणि “उत्तररात्र” हे काव्यसंग्रह, “खजिन्याची विहीर”, “येगं येगं विठाबाई” ही नाटके आणि अनेक ललितलेख त्यांनी लिहिले.

५ सप्टेंबर १९७८ रोजी त्यांचे निधन झाले.

 

 

Raghunath Ramchandra alias Roy Kinikar

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*