कवी, गीतकार, गझलकार

बाळकृष्ण लक्ष्मण अंतरकर

बाळकृष्ण लक्ष्मण अंतरकर  हे मराठी कवी, अनुवादक होते. ४ डिसेंबर १९६० रोजी त्यांचे निधन झाले.       ## Balkrishna Laxman Antarkar

शांता शेळके

शांताबाई शेळके या सुप्रसिद्ध मराठी कवियत्री , गीतकार आणि लघुनिबंधकार होत्या. त्यांच्या कवितांनी आणि त्यावर बनलेल्या गाण्यांनी उभ्या महाराष्ट्राला वेड लावले आहे.
[…]

अनंत कदम

कवी, कादंबरीकार, नाटककार अनंत कदम यांचा जन्म १५ जुलै १९३५ रोजी झाला. “बासरी” हा काव्यसंग्रह,  तसेच  “किडे, पाखरू, दिवसातल्या अंधारात, कॅन्सर मिळून १४ कादंबर्‍या त्यांनी लिहिल्या. या कादंबर्‍यांतून त्यांनी वास्तवतेचे भीषण चित्रण केले.  “धम्मपद” हा त्यांनी पालीतून […]

वामनदादा कर्डक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना १९४० साली भेटून पुढे त्यांच्या काही सभांमध्ये गाण्याची संधी वामनदादांना मिळाली होती. […]

पी. सावळाराम

कुसुमाग्रजांनी त्यांना ‘जनकवी’ ही उपाधी दिली होती. ‘गंगा-यमुना’ हा त्यांच्या गीतांचा संग्रह पुस्तकरुपाने प्रसिध्द झाला आहे. […]

डॉ. भगवान नागापुरकर

डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत. त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले गेले आहे. […]

नारायण मुरलीधर गुप्ते

कवी बी हे नामाभिधान धारण करून नारायण मुरलीधर गुप्ते यांनी आपल्या अमृतमधुर गुंजारवाने मराठीचिये नगरी मधील विचाराचे व कल्पनेचे कुंज काही काळ निनादवून सोडले व तेथील रसिक रहिवाशांवर आपल्या गीतमाधुर्याची जबरदस्त मोहिनी घातली. त्यांचा जन्म […]

1 2 3 4 5 6 10