जालना जिल्ह्याचे गेल्या काही वर्षात झपाट्याने औद्योगिकीकरण झाले आहे. मनमाड-काचीगुडा हा रुंदमापी लोहमार्ग जिल्ह्यातून जातो. जालन्याहून औरंगाबाद, खामगाव, हिंगोली व बीडकडे जाणारे राज्यरस्ते जिल्ह्यातील औद्योगिक विकासाला चालना देत आहेत.
Related Articles
अक्कलकोट – सोलापूर जिल्ह्यातील धार्मिक क्षेत्र
November 28, 2024
सिंधुदूर्ग जिल्ह्याची भौगोलिक माहिती
June 26, 2015
जालना जिल्ह्यातील नामवंत व्यक्तीमत्वे
June 23, 2015

Leave a Reply