Web
Analytics
थोडुपुझा – शहरे आणि गावे

थोडुपुझा

थोडुपुझा हे केरळ राज्यातील इडुक्की जिल्ह्यातील एक महत्वाचे शहर आहे. त्रिवेंद्रमपासून२०० किलोमीटरवर असलेले हे शहर ३५.४३ वर्ग किलोमीटर क्षेत्रावर विस्तारलरलर आहे. येथून वाहणार्‍या नदीच्या नावावरुनच या शहराला थोडुपुझा हे नाव पडले आहे. केरळ सरकारने जगातील बॅंकेच्या सहकार्याने राबविलेल्या कार्यक्रमांतर्गत या शहरात अनेक कामे करण्यात आली आहेत.

बहुधार्मिक शहर
हिदू, सीरियन क्रिश्चन आनि मुस्लिमधर्मीय लोक या शहरात गुण्यागोविंदाने राहतात. झोडुपुझा शब्दाचा अर्थ नदीकाठचे शहर असा होतो. निसर्गसौंदर्याने नटलेल्या या सुंदर शहरात अनेक मल्ल्याळी चित्रपटांचे चित्रीकरण केले जाते.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


Whatsapp वर संपर्क साधा..