मैकलुस्की गंज – झारखंडमधील ब्रिटिशकालिन वसाहत

झारखंडची राजधानी रांची शहरापासून जवळच मैकलुस्की गंज वसवण्यात आली आहे. भारतातील अॅग्लो इंडियन लोकांसाठी हे प्रसिध्द रहिवासी स्थळ आहे. कोलोनायजेशन सोसायटी ऑफ इंडियाद्वारे इ.स. १९३३ मध्ये मैकलुस्की गंजची स्थापना करण्यात आली. रेल्वस्थानकापासून इतर महत्त्वाच्या सुविधा […]

झारखंडची राजधानी रांची

झारखंड राज्याची राजधानी असलेले रांची हे अतिशय पुरातन शहर आहे. प्रमुख औद्योगिक केंद्र म्हणूनही या शहराची ओळख आहे. या शहरात गोंडाहिल, रॉक गार्डन, मच्छली घर, मुटा मगर प्रजनन केंद्र आणि बिरसा जैविक उद्यान आदी प्रमुख […]

बोकारो येथील सर्वात मोठा स्टील प्रकल्प

झारखंड राज्यातील बोकारो येथे देशातील सर्वात मोठा स्टील प्रकल्पाची स्थापना सन १९६५ मध्ये रशियाच्या सहकार्याने करण्यात आली. या प्रकल्पामुळे राज्यातील मोठ्या प्रमाणात रोजगाराची समस्या निकाली निघाली. दामोदर नदीकाठी असलेल्या या प्रकल्पाच्या बाजूलाच कोळशाच्या खाणी आहेत.