सेशेल्स

सेशेल्स हा आफ्रिका खंडाच्या सुमारे १५०० किमी पूर्वेला हिंदी महासागरात ११५ बेटांवर वसलेला एक देश आहे. सेशेल्स मादागास्करच्या ईशान्येला व केनियाच्या पूर्वेला आहे. सेशेल्स हा आफ्रिका खंडातील सर्वात कमी लोकसंख्येचा देश आहे.

माहे हे सेशेल्सचे सर्वात मोठे बेट आहे. देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर व्हिक्टोरिया ह्याच बेटावर वसले आहे.

राजधानी व सर्वात मोठे शहर :व्हिक्टोरिया
अधिकृत भाषा :इंग्लिश, फ्रेंच
राष्ट्रीय चलन :सेशेली रुपया

सौजन्य : विकिपीडिया

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*