अॅंटिग्वा आणि बरबुडा

अँटिगा आणि बार्बुडा हा कॅरिबियनच्या लेसर अँटिल्स द्वीपसमूहामधील एक छोटा द्वीप-देश आहे. हा देश अँटिगा व बार्बुडा ह्या दोन बेटांवर वसला आहे. राजधानी सेंट जॉन्स अँटिगा बेटावर आहे.

राजधानी व सर्वात मोठे शहर : सेंट जॉन्स
अधिकृत भाषा : इंग्लिश
स्वातंत्र्य दिवस : १ नोव्हेंबर १९८१
राष्ट्रीय चलन : पूर्व कॅरिबियन डॉलर

देश : अॅंटिग्वा आणि बरबुडा
राजधानी : सेंट जॉन्स
चलन : इस्ट कॅरिबियन डॉलर


Country : Antigua and Barbuda
Capital city : Saint John’s
Currency : East Caribbean dollar
Calling code : 1 268
Country Domain : .ag

( Source : Wikipedia )

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*