सिंधूदुर्ग जिल्ह्यातील प्रेक्षणीय स्थळे

Tourist centers in Sindhudurga District

कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रामुख्याने ९ प्रेक्षणीय स्थळे आहेत. त्यामध्ये सिंधुदुर्ग किल्ला, विजयदुर्ग किल्ला, कुणकेश्वर मंदिर देवगड, सुवर्ण गणेश मंदिर मालवण, सावंतवाडी येथील राजवाडा, आंबोली हे थंड हवेचे ठिकाण, देवगड किल्ला व दीपगृह तेरेखोल किल्ला, आचार खांडी (बेकवॉटर ) इत्यादी ठिकाणांचा समावेश आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*