नौरू

नौरू हा ओशनिया खंडाच्या मायक्रोनेशिया भागातील एक छोटा द्वीप-देश आहे. नौरू दक्षिण प्रशांत महासागरामधील एका लहान बेटावर वसला आहे. हा जगातील सर्वात लहान द्वीप-देश व सर्वात लहान स्वतंत्र देश आहे. हा जगातील एकमेव असा देश आहे ज्याला राजधानी नाही.

राजधानी व सर्वात मोठे शहर :यारेन
अधिकृत भाषा :इंग्लिश, नौरूवन
राष्ट्रीय चलन :ऑस्ट्रेलियन डॉलर

सौजन्य : विकिपीडिया

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*