Web
Analytics
श्रध्दास्थान मुक्तागिरी – शहरे आणि गावे

श्रध्दास्थान मुक्तागिरी

विदर्भातील अमरावती जिल्हयात मुक्तागिरी हे निसर्गरम्य तसेच जैनधर्मीयांचे महत्त्वाचे धार्मिक ठिकाण आहे. सातपुडा पर्वत रांगेत वसलेल्या मुक्तागिरी येथे १६ व्या शतकातील ५२ जैन मंदिरे आहेत. याला लहान सम्मेद शिखर असेही म्हणतात.::

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*