माउंट वुताई

माउंट वुताई हा चीनमधील बौध्द धर्मातील लोकांसाठी पवित्र डोंगर आहे.

येथे असलेल्या ४० मठांमध्ये बुध्दांच्या ५०० मूर्ती व चित्रांचा समावेश आहे.

पाच शिखरांचा डोंगर असेही याला म्हटले जाते.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*