वाळूचे बेट फ्रासर

ऑस्ट्रेलियातील फ्रासर बेट हे जगातील सर्वांत मोठे वाळूचे बेट आहे.

या बेटाचा विस्तार १ लाख ८४ हजार हेक्टर उतका आहे.

स्फटिकासारख्या सुंदर पाण्याचे तलाव या बेटावर आढळतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*