मिझोरममधील सर्वाधिक लोकसंख्येचे शहर – आईजोल

आईजोल हे मिझोरमचे सर्वाधिक लोकसंख्येचे शहर आहे.

हे शहर मिझोरमची राजधानी असून, समुद्र सपाटीपासून ९०० मीटर उंचावर पर्वतमालेत वसले आहे.

येथील बहुतांश घरे लाकडी आहेत.

सन १९७० मध्ये मिझो नॅशनल फ्रन्टच्या सदस्यांनी येथील सरकारी कार्यालयावर हल्ला चढविला होता.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*