भाविकांचे श्रध्दास्थान कुडल संगम

Kudal Sangam

सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यात भीमा आणि सीना नदीच्या संगमावर हत्तरसंग कुडल हे ठिकाण आहे.

सोलापूरपासून ४२ किमी अंतरावर हे नदीकाठी वसलेले प्राचीन हेमाडपंती मंदिर आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकातील भाविक इथे श्रावण महिन्यात दर्शनासाठी गर्दी करतात. मंदिरात पाषाणातून बनविलेल्या अनेक देव-देवतांच्या देखण्या मुर्ती आहेत. ३६५ शिवलिंगाचे अनोखे दर्शन इथे घडते.

2 Comments on भाविकांचे श्रध्दास्थान कुडल संगम

Leave a Reply

Your email address will not be published.


*