किरिबाटी

किरिबाटी हा ओशनिया खंडाच्या मायक्रोनेशिया भागातील एक छोटा द्वीप-देश आहे. किरिबाटी प्रशांत महासागरामध्ये विषुववृत्ताजवळ अनेक लहान मोठ्या बेटांवर वसला आहे.

राजधानी व सर्वात मोठे शहर : तरावा
अधिकृत भाषा : गिल्बर्टीज, इंग्लिश
स्वातंत्र्य दिवस :१२ जुलै १९७९
राष्ट्रीय चलन : Kiribati dollar, ऑस्ट्रेलियन डॉलर

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*