कुवेत

कुवेत हा मध्य-पूर्वेतील एक देश आहे. कुवेतच्या दक्षिणेला सौदी अरेबिया, पश्चिम व उत्तरेला इराक तर पूर्वेला पर्शियन आखात आहे.

कुवेत हा जगातील अतिश्रीमंत व अतिप्रगत देशांपैकी एक देश आहे.

राजधानी व सर्वात मोठे शहर : कुवेत शहर
अधिकृत भाषा : अरबी, इंग्लिश
स्वातंत्र्य दिवस :(ब्रिटनपासून)
जून १९, १९६१
राष्ट्रीय चलन : कुवेती दिनार

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*