![p-2462-J&K-HimsagarExpress](https://www.marathisrushti.com/cities/wp-content/uploads/sites/12/2016/06/p-2462-JK-HimsagarExpress.jpg)
हिमसागर एक्स्प्रेस ही देशातील सर्वाधिक लांब अंतर कापणारी रेल्वे आहे. कन्याकुमारी ते जम्मू-तावी असा ३७५१ किलोमीटरचा प्रवास ही रेल्वे करते.
नवी दिल्ली ते भोपाळ अशी धावणारी शताब्दी एक्सप्रेस ताशी १२० किमी वेगाने धावते. ती देशातील सर्वात वेगवान रेल्वे आहे.
Leave a Reply