परिमहल म्हणजे फेअरी पॅलेस श्रीनगर शहरात आहे. आताचे परिमहल पूर्वी बौध्द मठ होता.
शाहजहाचा मोठा भाऊ दाराशिकोह यांनी सुफी शिक्षक मुल्ला शहा यांच्यासाठी ज्योतिष विज्ञान विद्यालय येथेच सुरु केले होते. त्यानंतर पर्यांसाठी हे महल प्रसिध्द झाले.
श्रीनगरचे एक प्रेक्षणिय स्थळ म्हणून आता याकडे पाहिले जाते.
Leave a Reply