लालगड महल, बिकानेर, राजस्थान

राजस्थानातील बिकानेर शहरात लालगड महाल हा एक पुरातन राजवाडा आहे. या राजवाड्याचे बांधकाम इ.स. १९०२-१९२६ या काळात तत्कालीन महाराजा सर गंगासिंह यांनी केले आहे.

औरंगजेबाचे सैन्य स्थळ : बाळापूर

महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यातील हे एक ऐतिहासिक पुरातन शहर आहे. मन आणि म्हैस या नद्यांच्या संगमावर वसलेल्या या शहरात बाळादेवीचे प्रसिध्द मंदिर आहे. हातमागावर तयार होणार्‍या येथील सतरंज्या लोकप्रिय आहेत. औरंगजेबाचा मुलगा आझमशहा याने येथे किल्ला […]

ऐतिहासिक गोल घर – पाटणा

बिहारची राजधानी पाटणा शहरातील गोल घर हे जगप्रसिध्द आहे. गव्हर्नर जनरल वारेन हेस्टिंग यांनी सन १७७० मध्ये गोल घर निर्मितीची योजना तयार केली. इंजिनीअर कॅप्टन जॉन गार्स्टिन यांनी ब्रिटिश सैन्यासाठी धान्य साठविण्यासाठी २० जानेवारी १७८४ […]

नालंदा – सर्वश्रेष्ठ बौध्द शिक्षण केंद्र

बिहार राज्यातील नालंदा हे जगातील सर्वश्रेष्ठ बौध्द शिक्षण केंद्र म्हणून प्रसिध्द आहे. येथील नालंदा विश्वविद्यालयाची स्थापना समुद्र गुप्त व पहिला कुमार गुप्त यांच्या पुढाकाराने इ.स. ३७० ते ४०० या शतकात झाली. सम्राट हर्षवर्धनाने १०० खेडी […]

सोलापूरचे हुतात्मा स्मारक

देशाच्या स्वातंत्रपुर्वीचे ९ ते ११ मे १९३० असे तीन दिवस सोलापूरने स्वातंत्र्य उपभोगले. या स्वातंत्र्याची घोषणा करणार्‍या मल्ला धनशेट्टी, जगन्नाथ शिंदे, कुर्बान हुसेन, किसन सारडा यांना ब्रिटिशांनी जानेवारी १९३१ मध्ये फासावर लटकवले.

भंडारा जिल्ह्यातील अंबागड किल्ला

महाराष्ट्रातील भंडारा शहरापासून २७ कि.मी. अंतरावर अंबागड किल्ला आहे. गोंडराजा बख्त बुलंद यांच्या राजाखान पठाण या सरदाराने इ.स.१६९० ला या किल्ल्याची निर्मिती केली. या किल्ल्यात प्रसिध्द गोमुख मंदिर आहे.

अकोल्याजवळील नरनाळा किल्ला

अकोट तालुक्याच्या उत्तरेला साधारण २४ कि.मी. वर सातपुड्याच्या उंच डोंगरावर तो पसरलेला आहे.अकोल्यापासून याचे अंतर ६६ कि.मी. आहे. गडाच्या खाली शहानुर नावाचे गाव आहे. गडाच्या पायथ्यापासून मेळघाट वयाघ्रप्रकल्प सुरू होतो. पायथ्या पासुन गडावर जाण्याकरिता आता […]

नांदेड जिल्ह्यातील कंधारचा किल्ला

नांदेड जिल्ह्यातील कंधार हे तालुक्याचे ठिकाण असून, याचे प्राचीन नाव खंदार असे होते.  कंधार शहर राष्ट्रकुटांची राजधानी होते. कंधार गावाला लागूनच सोमेश्वर तिसरा या राष्ट्रकुट राज्याच्या काळात भांधला गेलेला भुईकोट किल्ला आहे. कंधारच्या किल्ल्याची माहिती देणारी ही एक चित्रफीत पहा… https://www.youtube.com/watch?v=Sd_VrrcOqBA

यादवकालीन शहर नंदूरबार

यादवकालीन नंदीगृह म्हणजेच आजचे आधुनिक नंदूरबार होय. दंतकथेनुसार नंद या गवळी राजाने हे शहर वसविले. पूर्वी धुळे जिल्ह्याचा भाग असलेल्या नंदूरबारचा १ जुलै १९९८ पासून वेगळा जिल्हा केला गेला.   तिसर्‍या शतकातील कान्हेरी कोरीव लेण्यांमध्ये या शहराचा उल्लेख आहे. खानदेशातील अतिशय प्राचीन शहर म्हणून प्रसिध्द असलेल्या नंदूरबार येथे […]

राणी लक्ष्मीबाईची झांशी

मध्य प्रदेशातील झांशी हे एक ऐतिहासिक शहर आहे. ‘मेरी झांशी नही दुंगी’ अशी गर्जना करुन इंग्रज राजवटीसोबत करारी झुंज दिल्यामुळे आजही झांशीला राणी लक्ष्मीबाईची झांशी म्हणूनच ओळखले जाते. इंग्रजासोबत लढताना तिने आपल्या तानुल्ह्यास पाठीला बांधले […]

1 2 3 4 5 11