अझरबैजान

अझरबैजान हा मध्यपूर्व आशियातील व पूर्व युरोपातील एक देश आहे. कॉकासस प्रदेशामधील सर्वात मोठा देश असलेल्या अझरबैजानच्या उत्तरेला रशिया, वायव्येला जॉर्जिया, पश्चिमेला आर्मेनिया व दक्षिणेला इराण हे देश आहेत तर पूर्वेला कॅस्पियन समुद्र आहे. १९९१ साली स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी अझरबैजान हे सोव्हिएट संघाचे एक प्रजासत्ताक होते.

अझरबैजान हा मुस्लिम देश आहे, येथील बहुसंख्य जनता तुर्की व शिया इस्लाम वंशाची आहे. बाकू ही अझरबैजानची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे. नागोर्नो-काराबाख ह्या अझरबैजानच्या पश्चिमेकडील भागामध्ये फुटीरवादी सरकार स्थापन झाले असून ह्या भागाने स्वातंत्र्याची घोषणा केली आहे.

राजधानी व सर्वात मोठे शहर : बाकू
अधिकृत भाषा : अझरबैजानी
स्वातंत्र्य दिवस : १२ नोव्हेंबर १९९५
राष्ट्रीय चलन : अझरबैजानी मनात


Azerbaijan, the nation and former Soviet republic, is bounded by the Caspian Sea and Caucasus Mountains, which span Asia and Europe. Its capital, Baku, is famed for its medieval walled Inner City. Within the Inner City lies the Palace of the Shirvanshahs, a royal retreat dating to the 15th century, and the centuries-old stone Maiden Tower, which dominates the city skyline.

( Source : Wikipedia )

 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*