j-2869

तुमच्यासारखा नवरा मिळाला असता तर मी त्याला विष दिले असते.” ती संतापून सांगत होती. “तुमच्यासारखी बायको असती तर मी ही ते मुकाटपणे घेतले असते.” रामराव उत्तरले.

j-2865

मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या तातडीच्या पत्रकार परिषदेत पुढील प्रश्नोत्तरे झाली. पत्रकार-“मुख्यमंत्री म्हणून दुष्काळाबद्दल तुमचे काय मत आहे ?” मुख्यमंत्री – “काही नाही.” पत्रकार – “शेतकऱयांच्या आत्महत्येबद्दल ?” मुख्यमंत्री – “काही नाही.” पत्रकार – “महिला कामगारांच्या मोर्चावर पोलिसांनी […]

j-2861

“तू वर्गाबाहेर खुर्ची का फेकलीस ?” मास्तरांनी गुंड्याला रागानेच विचारले. “टेबल मला उचलता येत नाही म्हणून.” गुंड्याने मात्र शांतपणे उत्तर दिले.

j-2855

”तुम्ही मंगळवार पेठेत रहाता ?” ”नाही.” ”तुमचे नाव वसंत पेठकर आहे ?” ”नाही.” ”तुम्ही कार्पोरेशनमध्ये नोकरी करता ? ” ”नाही.” “माझे नाव वसंत पेठकर आहे. मी कार्पोरेशन मध्ये नोकरी करतो आणि मी मंगळवार पेठेत रहातो. […]

j-2853

एका विनोदी लेखकाने आपल्या पुस्तकात पुढीलप्रमाणे अर्पणपत्रिका दिली होती, `जिने मला हे पुस्तक लिहिताना कोणतीही सूचना केली नाही व सल्लाही दिल्ला नाही आणि त्यामुळेच हे पुस्तक पूर्ण होऊ शकले त्या माझ्या पत्नीला अर्पण !

j-2850

अगदी गुफ्त रहस्य म्हणजे काय ? तर जे आपण एकावेळी, एकालाच सांगतो ते ! आणि थोडाच वेळात जे पुन्हा भयानक आणि प्रचंड विस्तारीत होऊन आपल्या कानी पडतं ते ! नाही तर ते रहस्य आहे हे […]

j-2848

मेघना दोन्ही मुलांना घेऊन माहेरी गेली होती. आदित्य घरात एकटाच होता. ते पाहून शेजारच्या वसंतरावांनी विचारले, “काय रे आदित्य ! एकटे एकटे वाटत असेल नं ! वेळ कसा काय घालवणार ?” त्यावर आनंदून आदित्य म्हणाला, […]

j-2846

कोर्टात वकील महाशय बाजू मांडताना कायद्याच्या अगदी प्राथमिक गोष्टी सांगू लागले. तेव्हा न्यायाधीश म्हणाले, ”कोर्टाला एवढा कायदा समजतो असे तुम्ही समजायला हरकत नाही.” त्यावर वकील म्हणाले, ”हीच चूक मी खालच्या कोर्टात केली म्हणून तर अपील […]

j-2842

लोक स्थळ काळ न पहाता पार्टीत सुद्धा सल्ला विचारतात याचा तुला त्रास नाही का होत ?” एका डॉक्टरने आपल्या दुसऱया डॉक्टर मित्राला विचारले. त्यावर तो डॉक्टर म्हणाला, “मला नाही त्रास होत. मला अशा ठिकाणी कुणी […]

j-2838

शाळा तपासनीस एका वर्गात गेले आणि एका विद्यार्थ्याला प्रश्नाचे उत्तर विचारले, ”माझ्या गावात तीस फूट खोल असलेली विहिर आणि पन्नास नारळाची झाडं आहेत तर माझं वय काय असेल ?” ”विद्यार्थ्याने थोडावेळ विचार करून सांगितले, ”सत्तेचाळीस.” […]

1 3 4 5 6 7 42