J-007

गंभीर आजारी असलेल्या बायकोला बाळारावांनी विचारले. “तुझी अंतिम इच्छा काय आहे? ”मी गेल्यावर तुम्ही शेजारच्या उमाबाईंशी लग्न कराव” बायको म्हणाली. “अग काहीतरीच काय ही कसली भलती इच्छा?” बाळाराव म्हणाले “तुमच्यावर सूड घ्यायला आता तरी मला दुसरा उपाय […]

J-006

अॅडम आणि इव्ह जगातील सर्वात सुखी जोडपे होते. असे जोडपे जगात पुन्हा कधीच होऊ शकणार नाही, कारण दोघांनाही सासू नव्हती. You can think of academic writers with pro-academic-writers.com the diffraction pattern like this

J-005

एका खेडेगावातल्या शाळेचा वार्षिक निकाल हेडमास्तरांनी जाहीर केला. दुसर्‍या दिवशी ते भाजी आणण्यासाठी गावातल्या एकुलत्या एक भाजीवालीकडे गेले. “काय भाव बटाटे?” त्यांनी भाजीवालीला विचारले. “आठ रुपये किलो.” “काल तर तु मला चार रुपये किलोने दिले होतेस.” […]

J-004

एका प्रख्यात गायकाने आपल्या मुलाखतीत सांगितले, “मी कधीही सिगरेट ओढत नाही. त्यामुळे आवाज खराब होतो.” “पण तुम्ही तर सिगरेटच्या जाहिरातीत दिसता.” मुलाखत घेणार्‍याने आश्चर्याने विचारले. “हो. पण त्यात मी काय सांगतो वाचलय का कधी?” “या सिगरेटमुळे माझा […]

J-003

“सरबत घेणार का?” घरातल्या छोट्या मुलाने विचारले. “मुळीच नाही.” “का?” “थंड गोष्टी मला सोसत नाहीत.” “तर मग हा माझा ग्लास धरा. मी जरा बुटाचे बंद बांधून घेतो.” That doesn’t mean it’s not a good idea […]

J-002

“मन्या तुझ्या घड्याळ्यात वाजले किती?” बंडूने विचारले. “पाच वाजले” मन्या म्हणाला. “माझ्या घड्याळ्यात सव्वा पाच वाजले आहेत.” “तुझं घड्याळ पुढं दिसतं.” “नाही. माझं घड्याळ रेडियो टाईम आहे?” ”तुझ्याकडे कोणता रेडियो आहे?” “फिलिप्स!” “मग बरोबर, माझ्याकडे […]

J-001

शाळेत नवीनच नाव घातलेल्या मुलाने आपल्या वडिलांची चिठ्ठी मास्तरांना दिली. त्यात लिहिले होते. “प्रिय गुरुजी, माझा मुलगा फार हळवा आहे. म्हणून त्याला शिक्षा करु नका. आम्हीही केवळ स्वसंरक्षणार्थच त्याच्यावर हात उगारत असतो. N, new town, […]

1 40 41 42