J-024

शिक्षिका – अरे, या भारताच्या नकाशाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. हा भिजवून कोणी आणला ? माया – मॅडम, तुम्हीच मला सांगितलं की या नकाशात पाऊस भर म्हणून. मी बाहेरून त्याच्यात पाऊस भरून आणला.

J-023

हॉटेलमध्ये जेवत असलेल्या एका माणसाने वेटरला हाक मारली, “ए वेटर, हे बघ, या वरणात बटन निघाले.” वेटर काही न बोलता टेबलाजवळ आला आणि चमच्याने वरण ढवळू लागला. तो माणूस चिडून त्या वेटरला म्हणाला, “अरे, हे […]

J-022

अचूक निदान करण्यात प्रसिद्ध असलेल्या डॉक्टरांना चिंतोपंत सांगतात,“ डॉक्टर, मी बिस्किट असल्याचा सारखा मला भास होतो.” त्यावर डॉक्टर विचारतात,“ कोणते ? गोड, क्रिमचे की चॉकलेटचे ? नाहीतर, गोल आणि छिद्र असलेले होय नां ?” चिंतोपंत […]

J-021

दोन प्रसिद्ध लेखक एकदा एका समारंभात भेटतात. त्यापैकी बाबुराव सरदेशपांडे यांना दुसऱयाची फिरकी घेण्याची सवय होती. ते काकासाहेब जोशींना म्हणाले, “परवाचा तुमचा लेख वाचला पण फारच भिकार वाटला.” काकासाहेब म्हणाले,“मग भिकार लेख लिहिण्याचा मक्ता काय […]

J-020

आपण दारू पिऊन आले आहोत हे बायकोला अजिबात कळू द्यायचे नाही असा निश्चय करून बंडोपंत तडक बेडरूममध्ये गेले आणि हातात एक भलं मोठ्ठ पुस्तक घेऊन वाचू लागले. बायको बेडरूमध्ये आल्या आल्या ओरडली, `आजही तुम्ही पिऊन […]

J-019

चोरी करायला आलेल्या चोरांनी तिजोरीवरील पाटी वाचली अन् हसू लागले. “लक्षात ठेवा, पैसा हा घरचा पाहुणा आहे !” एका चोराला गंमत करण्याची लहर आली. त्याने पाटीखाली लिहिले, “काळजी करू नका ! तुमचा पाहुणा आमच्याकडे खुशाल […]

J-018

एका गायनाच्या कार्यक्रमात गायकाला श्रोते सारखा वन्स मोअर देत होते. तेव्हा गायक म्हणाला,“रसिकहो मी तुमचे प्रेम समजू शकतो, पण तुम्ही मला इतक्या वेळा वन्स मोअर का देता ? ” तेव्हा त्यातील एक जण म्हणाला, “जोपर्यंत […]

J-017

मंजू ः दाढीच्या केसापेक्षा डोक्यावरचे केस लवकर पांढरे का होतात? महेश ः अगं , डोक्यावरच्या केसांचे वय दाढीच्या केसांपेक्षा अठरा वर्षांनी जास्त असते. म्हणून ते लवकर म्हातारे होतात.

J-016

चार पोरांचे लटांबर घेऊन त्या बाई बसमध्ये चढल्या. आत शिरताच पोरट्यांनी असा काही उच्छाद मांडला की, सारे प्रवासी वैतागलेच. अखेर त्राग्याने बस कंडक्टर म्हणाला, “बाई, पुढल्या खेपेस अर्धी पोरं घरी ठेवून या !” यावर नाक […]

J-015

लवकर निजला, लवकर उठला, तालमीत गेला, घासभर कमी जेवला, प्रामाणिकपणानं वागला आणि एके दिवशी गाडीखाली सापडून मेला. आणि उशिरा निजला, उशिरा उठला, सिनेमाला गेला, तमाशा पाहिला, हॉटेलात गेला, कोंबडी-मटण जेवला अजीर्ण झाले, पोटदुखी झाली, पेन्शन […]

1 38 39 40 41 42