J-022

अचूक निदान करण्यात प्रसिद्ध असलेल्या डॉक्टरांना चिंतोपंत सांगतात,“ डॉक्टर, मी बिस्किट असल्याचा सारखा मला भास होतो.” त्यावर डॉक्टर विचारतात,“ कोणते ? गोड, क्रिमचे की चॉकलेटचे ? नाहीतर, गोल आणि छिद्र असलेले होय नां ?” चिंतोपंत त्यावर “हो” म्हणतात. “मग ते नक्कीच मारी बिस्किट असणार !” डॉक्टरांच्या या अचूक निदानावर आनंदित होऊन ते घरी जातात.