लवकर निजला, लवकर उठला, तालमीत गेला, घासभर कमी जेवला, प्रामाणिकपणानं वागला आणि एके दिवशी गाडीखाली सापडून मेला. आणि उशिरा निजला, उशिरा उठला, सिनेमाला गेला, तमाशा पाहिला, हॉटेलात गेला, कोंबडी-मटण जेवला अजीर्ण झाले, पोटदुखी झाली, पेन्शन घेतली, प्रॉव्हिडंड फंड घेतला, घर बांधले आणि 95 व्या वर्षी एके दिवशी उचकीने गेला.