J-014

मुलगा – बाबा, जर एखादा नेता आपला पक्ष सोडून दुसऱया पक्षात गेला तर तुमच्या राजकीय भाषेत याला काय म्हणावे ? वडील – विश्वासघात. मुलगा – आणि समजा, दुसऱया पक्षातला एखादा नेता आपल्या पक्षात आला तर […]

J-013

वेड्यांच्या इस्पितळात एक वेडा डॉक्टरांना म्हणाला, “डॉक्टर साहेब, तुम्ही इतर डॉक्टरांपेक्षा निराळे वाटता !” “कसं काय बुवा” डॉक्टर उत्सुकतेनं विचारतात. “डॉक्टर साहेब,” वेडा सांगू लागला, “तुमचा चेहरा आमच्या चेहऱयाशी मिळता-जुळता आहे !”

J-011-2

शिक्षक ः मुलांनो, जगातले पहिले मानव कोण ? विद्यार्थी ः आदाम आणि ईव्ह ! मास्तर ः त्यांचा देश कुठला ? विद्यार्थी ः रशियन ! शिक्षक ः याचा पुरावा ? विद्यार्थी ः सर, त्यांना ना घालायला […]

J-010-2

पाहुणा एका गावकऱयाला विचारतो, “तुमच्या गावी आजवर एकही मोठा माणूस जन्माला आला नाही म्हणजे नवलच ! गावकरी,“नाही बुवा ! आमच्याकडं फक्त अर्भकंच जन्मतात.

J-009-2

चार पोरांचे लटांबर घेऊन त्या बाई बसमध्ये चढल्या. आत शिरताच पोरट्यांनी असा काही उच्छाद मांडला की, सारे प्रवासी वैतागलेच. अखेर त्राग्याने बस कंडक्टर म्हणाला, “बाई, पुढल्या खेपेस अर्धी पोरं घरी ठेवून या !” यावर नाक […]

J-008-2

अमेरिकेत एका दुकानात लेदरचे एक सुंदर पाकीट बघून पु. लं. नी किंमत विचारली. विक्रत्याने `वन सिक्स्टी फाइव्ह’ असं सांगताच पु. ल. म्हणाले, “अरे बापरे ! मग पाकिटात काय ठेवू ?”

J-010

बेरोजगारी  पहिला मित्र : अरे रमेश तू इथे वडापाव विकतो आहेस……? गेल्या वर्षीच तर तू 1st क्लास graduate झालास ना ?? रमेश  (हळू आवाजात) : .. अरे माझे सोड…  जो वडापाव आणि भज्या तळतोय  ना तो […]

J-011

अगर तुम मुझे नही दोगे लाल दिवे की गाडी …. तो मै मारूंगा कांग्रेस मे ऊडी…. कवी —……… कोण आहेत ते आठवले का?

J-009

मास्तर पोराला:-” तुला असा प्रश्न विचारतो की तुला उत्तर आलच नाही पाहीजे…..सांग मोटर सायकलवर 13 माणसे कसे नेणार…?” पोरगं:-” सोप्प आहे एक ड्रायवर अन् दोन छक्के … मास्तर कोमात पोरगं जोमात Universal gravitation is also […]

J-008

रजनीकांत : हैलो मी रजनीकांत पोरगा :  हो माहित आहे बोला रजनीकांत : तुला कस कळाल मी कॉल केलाय ते …? पोरगा : बास का भाऊ…फोन स्विच ऑफ होता… How would https://eduessayhelper.org you justify the […]

1 39 40 41 42