J-011-2

शिक्षक ः मुलांनो, जगातले पहिले मानव कोण ?
विद्यार्थी ः आदाम आणि ईव्ह !
मास्तर ः त्यांचा देश कुठला ?
विद्यार्थी ः रशियन !
शिक्षक ः याचा पुरावा ?
विद्यार्थी ः सर, त्यांना ना घालायला कपडे होते, ना राह्यला घर ! आणि खायला होत तेही एक सफरचंद, आणि तरीही आपण स्वर्गात आहोत, असं त्यांना वाटायचं!