j-2838

शाळा तपासनीस एका वर्गात गेले आणि एका विद्यार्थ्याला प्रश्नाचे उत्तर विचारले, ”माझ्या गावात तीस फूट खोल असलेली विहिर आणि पन्नास नारळाची झाडं आहेत तर माझं वय काय असेल ?”
”विद्यार्थ्याने थोडावेळ विचार करून सांगितले, ”सत्तेचाळीस.”
बरोबर, पण कसं ओळखलंस ?”
”सोफ्पं आहे, काल आमच्याकडे कर्टूल्याची भाजी केली होती आणि गावात सोंगाड्या चित्रपट लागला होता त्यावरून.