j-2842

लोक स्थळ काळ न पहाता पार्टीत सुद्धा सल्ला विचारतात याचा तुला त्रास नाही का होत ?” एका डॉक्टरने आपल्या दुसऱया डॉक्टर मित्राला विचारले.
त्यावर तो डॉक्टर म्हणाला, “मला नाही त्रास होत. मला अशा ठिकाणी कुणी सल्ला विचारला तर मी लगेच सांगतो. कपडे काढून टेबलावर झोपा. मी तपासून सांगतो !