j-2846

कोर्टात वकील महाशय बाजू मांडताना कायद्याच्या अगदी प्राथमिक गोष्टी सांगू लागले.
तेव्हा न्यायाधीश म्हणाले, ”कोर्टाला एवढा कायदा समजतो असे तुम्ही समजायला हरकत नाही.”
त्यावर वकील म्हणाले, ”हीच चूक मी खालच्या कोर्टात केली म्हणून तर अपील करावे लागले !”