j-3204

संतूर साबणाच्या जाहिरातीत लहान मुलांच्या आईच का दाखवतात ? बाप का दाखवत नाहीत ? बाप काय निरम्याने आंघोळ करतो काय ?

J-3202

आजच्या भेसळीच्या जमान्यात फक्त महावितरण कंपनीच आहे जी शुद्ध माल विकते… विश्वास नसेल तर तारेला हात लावून पहा.. – तात्या वायरमन

j-2857

शास्त्रीय संगीताच्या मैफलीत एका गायकाने भूप राग गायला. मैफल संपल्यावर त्याला मानधन मिळाले नाही म्हणून संयोजकाला विचारले. संयोजक संगीताचा जाणता होता. तो म्हणाला, तुम्ही तर भूप राग गायला त्यात `म’ आणि `नी’ वर्ज्य असतो ना […]

j-2894

आमचे येथे योगा करताना अडकलेले हात पाय मोकळे करून देण्यात येतील . नवीन पुणेरी कल्पना !!!

j-2893

बंगळूर मध्ये एका शिक्षकाने ने वर्गातील एका मुलाला कानाखाली मारले त्यामुळे त्याला 50,000 रूपये दंड आकारण्यात आला व तो दंड त्या विद्यार्थ्याला देण्यात आला! आमच्या वेळेला जर असे असते तर आज मुंबई मध्ये पेडर रोड मध्ये […]

j-2892

सर वर्गात फळ्यावर काय लिहितात ते मला दिसत नाही.” इतके बोलून बाळू पुढे काही सांगणार तोच बाळूचे वडील त्याला घेऊन थेट डोळ्याच्या डॉक्टरांकडे घेऊन गेले. डॉक्टरांनी बाळूला तपासले व विचारले, “अरे, तुझे डोळे तर चांगले […]

j-2884

एक वाचक बर्नाड शॉला म्हणाला, “मी शेक्सपिअरचे साहित्य वाचले पण मला काही ते आवडले नाही.” त्यावर शॉ म्हणाला, “तीच तुला आयुष्यभराची शिक्षा आहे !

j-2880

तू जर दारू फ्यायचे व्यसन सोडले तर तुला लाख रुपये देईन. असे वडील म्हणाले.” गोविंदा रामूला सांगत होता. “मग तरीही तू दारू सोडली नाहीस ?” असे रामूने विचारताच गोविंदा म्हणाला, “दारू फ्यायचीच नाही तर लाख […]

j-2876

राजाने एका कवीला आपली कविता ऐकवून अभिप्राय विचारला. “कविता काहीही जमली नाही” असे कवीने म्हणताच राजाला राग येऊन त्याने त्या कवीला एक दिवसाची शिक्षा दिली. काही दिवसाने राजाने त्या कवीला बोलावून दुसरी कविता ऐकवली. आता […]

j-2872

शिपायाची का होईना पण दिनूला एका मोठ्या कंपनीत नोकरी मिळाली. पहिल्याच दिवशी पॉश आफिस पाहून तो भारावला. त्याने उत्सुकतेने इंटरकॉम उचलला. दिनू थाटात म्हणाला, “एक कप चहा पाठवा.” पण तो फोन होता मुख्य बॉसचा. बॉस […]

1 2 3 4 5 6 42