J-3533

आणि Parle G वाल्यांनी बिस्किटांच्या पिठात थोडं अंबुजा सिमेंट मिसळायला सुरुवात करा. चहात बुडवताच ढासळतं की हो!

J-3529

माारी बिस्किटे बनविणारी कंपनीला एक नम्र विनंती एक तर बिस्किटांचा आकार कमी करा किंवा कप बनविणार्या लोकांशी एकदा बोलून तरी घ्या.

J-3525

शिक्षक : भारतातील सर्वात खतरनाक नदी कोणती आहे ? गणू : भावना। शिक्षक : कशी ? गणू : कारण सगळे भावनेच्या भरात वाहून जातात शिक्षकांना पण भावना अनावर झाल्या

J-3522

निळु फुले तपश्चर्येला बसले. देव प्रसन्न होऊन म्हणाला, “बोल वत्सा, काय पाहिजे आहे तुला?” निळु भाऊ – आरररररररर “देवा, हे बरोबर नाही. सिस्टिमप्रमाणे वागलं पाहिजे. पूर्वी तपश्चर्या भंग करायला अप्सरा यायच्या. त्या कुठे आहेत?”

J-3519

मुलगा – उद्या पासना मी शाळेत नाय जाऊचय …… मम्मी – कित्याक रे ? मुलगा – ती बाई स्वतःक काय समजता ठावक नाय मम्मी – काय झालां ?? मुलगा- बाईंनी स्वतः फळ्यावर लिवल्यानी ” महाभारत […]

J-3515

घर म्हणे दोघांच असत दोघानी सावरायला लागत कसलं काय???? एक घोरत पडतं दुस्-याला मात्र डब्यासाठी उठावं लागत

J-3506

Cycle चालवुन थकल्यावर Motorcycle घेतात. Motorcycle मुळेपाठ दुखायलावर Car घेतात. Car चालवून पोट सुटल्यावर Jim join करून तेथे पुन्हा Cycle चालवतात याला म्हणतात रिसायकलिंग

J-3512

चावी विसरल्याने मी बायकोबरोबर बाहेर मुलांची वाट पहात बराच वेळ उभा होतो. शेजारच्या घरातून मस्त चहाचा वास आला… मी हिला म्हणालो… “तुझे गुढघे दुखत असतील नाही ?” तेवढ्यात… शेजारच्या घराला आतुन कडी लावल्याचा आवाज आला… […]

J-3509

मुलगी :- अहो माझा ड्रेस शिवताना दोन्ही बाजूला नेट लावून शिवा बरं का ! . . . . . . . . . . . . . . . . टेलर :- 3G का 4G […]

J-3502

पुणेकर : काय हो गहू कसा आणला? कोल्हापूरकर : पिशवीतून आणला पुणेकर : कितीला आणला? कोल्हापूरकर : दुपारी दीड वाजता आणला. पुणेकर : तसं नाही हो. कोणत्या भावाने आणला? कोल्हापूरकर : चुलत भावाने

1 2 3 4 5 42