J-3566

भारतात बिस्किट उत्पादन करणाऱ्या दोन प्रसिद्ध कंपन्या आहेत 1.मारी गोल्ड आणि 2. पारले जी एक कपात जात नाहीं दूसऱ कपात गेलं तर परत येत नाही

J-3562

‘श’ जर शिकला तर त्याला काय म्हणाल? . . शशिकला!

J-3559

लहानपणी शाळेत असतांना ‘गद्य’ विभाग आणि ‘पद्य’ विभाग असतात. पण मोठं झालं कि कळत ‘मद्य’ विभाग पण असतो… ?? आणि ? मद्य ?विभागाची वार्षिक परीक्षा ३१ डिसेंबर ला असते. सहामाही परीक्षा होळीला असते… सहामाई परीक्षेच्या […]

J-3556

प्रत्येक अधिवेशनाला बिचारे मुख्यमंत्री चहापानाला बोलावतात, आणि विरोधक बहिष्कार घालतात . . . . . . . एकदा ‘पेय’ बदलून बघायला काय हरकत आहे

J-3553

बंड्या अमेरिकेत एका मल्टिनॅशनल कंपनीत कामाला होता. तिथं त्यानं एक पोपट विकत घेतला. तो रोज सकाळी बंड्या उठेस्तोवर म्हणायचा, ” सर, प्लीज वेक-अप. इट्स टाईम टू गो टू ऑफिस!” बंड्याची बदली पुण्याला झाली. त्यानं सदाशिव […]

J-3550

मुलींनी ड्रायव्हींग करू नये – या मताचा मि मुळीच्च नाही…!!!! पण…. अॅर्क्सीडंट होणार आहे हे माहीत असतांना … I ब्रेक मारण्या ऐवजी – किंचाळी मारणे…!!! हे काही आपल्याला पटत नाही बुवा…!!!

J-3546

चंदूच्या बायकोचे मराठी थोडे कच्चे असते…. तिला पूर्ण विराम कोठे द्यायचं ते कळत नसते…. तरी तिने चंदुला पत्र लिहिले आणि मग पूर्ण विराम मध्ये-मध्ये देऊन टाकले… ते असे…. प्रिय प्राण नाथ, तुमची आठवण येते माझ्या […]

J-3543

ज्या दिवशी रिक्षामध्ये बसून लिपस्टिक सहजपणे लावता येईल त्या दिवशी शहरातील सर्व खड्डे बुजले म्हणून समजावे…. —- पुणेरी तरूणी

J-3539

नवरा :- भाजीला तिखट मीठ सगळंच कमी आहे आणि जरा कच्ची राहीलीये.. पत्नी :- वाट्टेल ते बोलू नका. फेसबुकावर ३०३ लोकांनी लाईक केली आहे आणि १०५ लोकांच्या तोंडाला पाणी सुटले आहे..

J-3535

आज नुकतीच एक नवीन म्हण ऐकली… गल्लीत ओळखत नाही कुत्रं आणि फेसबुकवर पाच हजार मित्र…

1 2 3 4 42