J-3559

लहानपणी शाळेत असतांना

‘गद्य’ विभाग आणि ‘पद्य’ विभाग असतात.

पण मोठं झालं कि कळत ‘मद्य’ विभाग पण असतो… 😜🍻

आणि 🍻 मद्य 🍻विभागाची वार्षिक परीक्षा ३१ डिसेंबर ला असते.

सहामाही परीक्षा होळीला असते…

सहामाई परीक्षेच्या हार्दिक शुभेच्छा….