j-2850

अगदी गुफ्त रहस्य म्हणजे काय ?
तर जे आपण एकावेळी, एकालाच सांगतो ते !
आणि थोडाच वेळात जे पुन्हा भयानक आणि प्रचंड विस्तारीत होऊन आपल्या कानी पडतं ते !
नाही तर ते रहस्य आहे हे आपल्याला कसे कळणार ?