j-2853

एका विनोदी लेखकाने आपल्या पुस्तकात पुढीलप्रमाणे अर्पणपत्रिका दिली होती,
`जिने मला हे पुस्तक लिहिताना कोणतीही सूचना केली नाही व सल्लाही दिल्ला नाही आणि त्यामुळेच हे पुस्तक पूर्ण होऊ शकले त्या माझ्या पत्नीला अर्पण !