रतलामी शेव

साहित्य:- २ कप बेसन, २ टी स्पून लाल मिरची पावडर, ७-८ मिरे, १/२ टी स्पून ओवा, १/४ टी स्पून जिरे, १/२ टी स्पून बडीशेप, १” दालचीनी तुकडा, २ लवंग, १ टी स्पून सुंठ पावडर, १/४ […]

खाकरा चिवडा

साहित्य:- कणीक एक वाटी, तीन वाटी तळलेल्या पापडांची चुरी किंवा भाजलेल्या पापडांची चुरी (पापड उडीद किंवा मुगाचे) मीठ, लाल तिखट, पिठीसाखर, चवीनुसार आमचूर पावडर, अर्धा टी स्पून, मोहन, फोडणी, (हिंग, हळद, मोहरी). कृती:- मीठ व […]

खमण ढोकळा

साहित्य : एक वाटी डाळीचे पीठ, एक वाटी आंबट ताक, एक टीस्पून इनो फ्रूटसॉल्ट, मीठ, साखर. कृती : काचेच्या पसरट भांडय़ात ओला रुमाल पसरा. दुसऱ्या भांडय़ात सर्व पदार्थ एकत्र करून चांगले हलवा. त्यात इनो फ्रूटसॉल्ट […]

बाजरी- मटार/ मुटकुळे

साहित्य :- १ वाटी बाजरीचे पीठ, १ वाटी मटार दाणे, १/२ वाटी बेसन, १ टे.स्पू. आलं- लसूण पेस्ट, १ टे.स्पू. मिरची पेस्ट, कोथिंबीर, १ टे.स्पू. प्रत्येकी ओवा, लाल तिखट, धने पावडर, १ टे.स्पू. भाजलेले तीळ, […]

क्रंची एगप्लांट (वांगे)

साहित्य :- भरताची मध्यम आकाराची २ वांगी, प्रत्येकी २ टे.स्पू. बारीक चिरलेल्या भाज्या- गाजर, बीट, बटाटा, फ्रेंच बिन्स, फ्लॉवर, स्वीट कॉर्न, पनीर यांपैकी कोणत्याही (जास्तीत जास्त भाज्या असाव्यात, पण एखादी भाजी नसेल तरी चालू शकेल.) […]

साय- रवा उत्तप्पा

साहित्य :- १ वाटी बारीक रवा, १ वाटी साय किंवा सायीचं दही, प्रत्येकी दोन टे.स्पू. बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो, एकत्रित अर्धी वाटी बारीक चिरलेल्या किंवा किसलेल्या मिक्सच भाज्या- फ्लॉवर, पत्ताकोबी, फ्रेंच बिन्स, २/३ हिरव्या […]

जर्दाळू

हा सुक्याळ मेव्यातील इतर पदार्थांप्रमाणे एक पौष्टिक मेवा होय. जर्दाळू चवीला गोड, रुचकर असतोच, पण पचायलाही जड नसतो किंवा गरम पडत नाही. जर्दाळूची विशेषता ही की जर्दाळूच्या आत असणाऱ्या बीच्या आत एक छोटा बदाम असतो. […]

सुके अंजीर

सुके अंजीर दररोज खाल्ल्याने हाडं मजबूत होतात. गळ्याला सूज आली असेल तर सुके अंजीर पाण्यात उकळून ते बारीक करून खावेत, फायदा होतो. दोन अंजीर मधोमध कापून ते एक ग्लास पाण्यात रात्रभर ठेवावेत आणि सकाळी उठल्यानंतर […]

मनुका/ बेदाणे

सुक्या मेव्यातील एक महत्त्वाचा स्वस्त घटक म्हणजे मनुका. मनुका मधुर रसाच्या असल्याने उत्तम असतातच. त्या पचायला सोप्या असतात. मनुका शीतवीर्य व त्रिदोषशामक असतात. लहानपणी पोट खराब झाले असता पाण्यात मनुका उकळवून ते पाणी प्यायल्याचे व […]

पिस्ता

पिस्ता चवीला मधुर, किंचित कडवट, विपाकी, उष्ण वीर्यात्मक असून पित्तकर व कफवातघ्न आहे. ते पचायला जड व धातूंचे पोषण करणारे, रक्तदृष्टी नाहीसे करणारे आहे. पिस्त्यामध्ये कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह, प्रथिने, खनिजे, तंतुमय व पिष्टमय पदार्थ व […]

1 7 8 9 10 11 20