सूरती लोच्चो

साहित्य : एक वाटी हरबरा डाळ भिजवलेली, १/४ वाटी उडदाची डाळ भिजवलेली, १/४ पोहा भिजलेले, ३/४हिरवी मिरची
१इंच आल्या चा तूकडा.

कृती : सर्व जिन्नस एकत्र वाटून घेणे त्यात हळद,मीठ,हिंग लोच्या मसाला घालावे(दाबेली मसाला पण चालेल) १/२चमचा इनो किंवा सोडा एकत्र करुन मोदक पात्रात कूकरच्या डब्बा त तेल लावून मिश्रण ओतावे वरुण लाल मिरची पावडर थोडी भूर भूरावी व १५/२०मी. वाफवून घेणे. सरव करताना त्यांवर निबूं रस, कोथिंबीर, बारीक शेव, हिरवी चटणी घालावे .

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*