पावभाजी पराठा

साहित्य :-  पावभाजीची भाजी, नेहमीचच कणीक, डाळीचं पीठ .

 

 

कृती :- पावभाजीच्या भाजीत बसेल एवढी कणीक व थोडसं डाळीचं पीठ घालून पराठ्यासाठी आवश्यक पीठ तयार करावं . या तयार पीठाचे जाडसर पराठे करून तव्यावर खमंग भाजावेत . लोण्याबरोबर खायला दयावेत .

 

 

 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*