टॉमेटो-नारळ वडी

साहित्य:- २ वाट्या किसलेल्या टॉमेटोचा गर, १ वाटी नारळाचा खीस, २ वाट्या साखर, २ चमचे दूधाची पावडर, १ चमचा तूप. कृती:- एका कढईत तूप, नारळ टाकून परतवून घ्यावे. त्यात टॉमेटोचा गर, साखर टाकून ढवळत रहावे. […]

बटाट्याच्या पुरणपोळ्या

साहित्य : सारणासाठी-दोन मोठे बटाटे, पाव वाटी खवा, पाव वाटी साखर, दोन टेबलस्पून तूप, एक टेबलस्पून दूध, २-३ काड्या केशर, १ टेबलस्पून वेलचीपूड, थोडे मनुके बारीक तुकडे करून, काजू-बदाम बारीक कुटून. आवरणासाठी : २ कप […]

बुंदीची पुरणपोळी

साहित्य : गोड बुंदी, कणीक व तूप. कृती : सर्वप्रथम कणकेत थोडसं मोहन टाकून कणीक मळून घ्या. त्यानंतर कढईत बुंदीला चांगल्याप्रकारे गरम करून त्यावर पाणी शिंपडून बूंदी चांगल्याप्रमाणे एकजीव करून घ्या. बुंदीचे पुरण तयार झाल्यावर […]

स्ट्रॉबेरी पुरणपोळी

साहित्य : आवरणासाठी. दीड कप गव्हाचे पीठ, दीड कप मैदा, १ टेबलस्पून तेल, मीठ चवीपुरते. सारणासाठी : २ कप रवा (बारीक), १०-१२ ताज्या स्ट्रॉबेरी (तुकडे करून) २ टेबलस्पून तूप, दीड कप साखर, २ कप दूध, […]

पंचखाद्य

साहित्य :बारीक किसलेले खोबरे, पूड केलेली खारीक, भाजलेली खसखस, खडीसाखर, मनुका सर्व पदार्थ सम प्रमाणात. कृती :बारीक किसलेले खोबरे थोडेसे गरम करावे त्या किसाला हाताने कुस्करून त्यात भाजलेली खसखस, खारकेची पूड, खडीसाखरेचे बारीक तुकडे आणि […]

केळफुलाचे वडे

साहित्य : बारीक चिरलेले एक वाटी केळफूल, एक वाटी तांदळाचे पीठ, एक वाटी कणिक, एक लहान पळी मोहनासाठी तेल, एक चमचा साखर, दोन चमचे धने-जिरे पावडर, एक चमचा लाल तिखट, तळण्यासाठी तेल. कृती : केळफूल […]

मसूर बिर्याणी

साहित्य – 4 वाट्या मोकळा शिजवून घेतलेला भात (बासमती तांदूळ वापरल्यास उत्तम), 2 वाट्या मोड आलेला मसूर, 1 मोठा कांदा बारीक चिरून, 1 चमचा आले-लसूण पेस्ट, 1 मोठा टोमॅटो बारीक चिरून, 1 मोठा बटाटा फोडी […]

टॉमेटो राईस

साहित्य :- ३ वाटय़ा बासमती शिजलेला भात, २ मोठे टोमॅटो, बारीक चिरून, ३ ते ४ मोठय़ा लसूण पाकळ्या, मध्यम तुकडे, २ चमचे तेल किंवा तूप, २ चिमूट जिरे, १/८ चमचा हिंग, २ हिरव्या मिरच्या ७-८ […]

केळफुलाचे उपवासाचे कटलेट

साहित्य : बारीक चिरलेले व वाफवलेले एक वाटी केळफूल, दोन उकडलेले बटाटे, एक वाटी सुरणाचा वाफवलेला कीस, अर्धा चमचा जिरेपूड, एक चमचा साखर, एक चमचा लाल तिखट, शिंगाडय़ाचे पीठ एक वाटी, थोडेसे तेल किंवा तूप. […]

खास उपवासासाठी काही वेगळ्या पदार्थाच्या कृती

आपण नेहमी खिचडी, वरई, दाण्याची आमटी उपवासाला करतो. हा उपवास वेगळा करण्यासाठी या नऊ दिवसांच्या उपवासामध्ये तुम्ही रोज विविध फराळाचे पदार्थ खाण्याचा आनंद घेऊ शकता. या खास उपवासासाठी काही वेगळ्या पदार्थाच्या कृती उसाच्या रसातील राजगि-याची […]

1 12 13 14 15 16 24