फ्लॉवर-सेलरी सूप

साहित्य: २ कप फ्लॉवरचे तुरे, १ अगदी लहान कांदा तुकडे करून, १ टेबलस्पून बारीक चिरलेली सेलरी (फक्त दांडे घ्या), १ टीस्पून घरचं लोणी किंवा बटर, १ कप दूध, मीठ आणि मिरपूड चवीनुसार. कृती: एका लहान […]

टोमॅटो-कॉर्न सूप

साहित्य: १ मध्यम कांदा पातळ लांब कापून, १ मध्यम टोमॅटो मोठे तुकडे करून, १ कप कॉर्न दाणे, १ कप दूध, २ टीस्पून लोणी किंवा बटर, मीठ चवीनुसार, वरून घालायला पाव वाटी बारीक चिरलेली कांद्याची पात […]

टोमॅटो-गाजर सूप

साहित्य: २ टोमॅटो, दोन गाजरं, पाव टीस्पून बटर, लहान पाव कप दूध, मीठ-मिरपूड चवीनुसार. कृती: टोमॅटो आणि गाजराच्या फोडी करून मिक्सरला वाटून मग गाळून घ्या. त्यात दूध, बटर आणि मीठ-मिरपूड घालून उकळा.

क्रीम ऑफ टोमॅटो

साहित्य: ४ टोमॅटो, २ टेबलस्पून घरची साय, लहान अर्धा कप दूध, मीठ-मिरपूड चवीनुसार. कृती: टोमॅटोच्या मोठ्या फोडी करून कुकरच्या भांड्यात घालून मऊ शिजवून घ्या. गार झालं की त्यात साय आणि दूध घालून मिक्सरमध्ये वाटून घ्या. गाळून […]

साधं टोमॅटो सूप

साहित्य: ३ दळदार टोमॅटो, १ अगदी लहानसा कांदा किंवा कांद्याच्या ३ मोठ्या फोडी, २ लहान लसूण पाकळ्या, ४ मिरी दाणे, लहान पाव कप दूध, मीठ चवीनुसार, चिमूटभर साखर. कृती: टोमॅटो, कांदा, लसूण, मिरी दाणे एकत्र […]

ओसामण

साहित्य – अर्धी ते पाऊण वाटी तुरीची डाळ, फोडणीसाठी दोन-तीन लवंगा, दालचिनी, तमालपत्र, एखाद्‌-दोन लाल मिरच्या, चवीनुसार मीठ, साखर फोडणी. साहित्य – सजावटीसाठी बारीक चिरलेली कोथिंबीर, लांब उभे किसलेले खोबरे (ऐच्छिक). कृती – डाळ सात-आठ […]

स्वीट कॉर्न सूप

साहित्य :- १ टिन स्वीट कॉर्न, २ मोठे चमचे कॉर्नफ्लावर, २ मोठे चमचे लोणी, १/२ छोटा चमचा अजीनोमोटो पावडर, १/२ कप पत्ता कोबी, १ गाजर, १ कांदा, २ चीज क्यूब. पाककृती :- कोबी, गाजर व कांदा बारीक […]

टोमॅटो सूप

साहित्य:- ३ टोमॅटो, ३-४ लसूण पाकळ्या, १/२ टीस्पून मिरेपूड, १ टेबलस्पून लोणी, मीठ आणि साखर चवीप्रमाणे ब्रेड क्रम्ससाठी:- ब्रेडचा १ स्लाइस, ३ टेबलस्पून तेल, चिमुट मीठ,१ चिमुट मिरेपूड, कृती:- प्रथम टोमॅटो उकडून त्याची प्युरी करून […]

कोथिंबीर काड्या सूप

साहित्य:- कोथिंबीरीच्या काड्या १ कप, कांदा १ मोठा नग, टॉमेटो २ छोटे नग. लसूण पाकळ्या ४ नग, मीठ चवीनुसार, जिरे १/२ चमचा, तूप १ चमचा, दालचिनी १ इंच तुकडा, हिंग चिमुटभर. कृती – टॉमेटोला चिरा […]

मोड आलेली मेथी व भाज्यांचे सूप

साहित्य : पाव वाटी मोड आलेली मेथी, एक वाटी गाजराचे तुकडे, एक वाटी दुधी भोपळ्याचे तुकडे, एक वाटी कॉर्न, एक चिरलेला कांदा, 3-4 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आले, 6-7 काळे मिरे. कृती : वरील सगळे […]

1 2 3